स्पेशल साबुदाणा खिचडी | sabudana khichdi
नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत sabudana khichdi recipe in marathi. चला तर मग रेसिपी चालू करूयात.
Sabudana Khichdi Ingredient
सामग्री
- २ वाट्या sabudana (रात्रभर भिजवलेले किंवा ४ तास भिजवलेले)
- १ ते १ १/२ वाटी शेंगदाण्याचा कूट
- ३ चमचे तूप
- १ चमचा जिरे
- २ ते ३ कापलेल्या मिरच्या
- २ चमचे दूध किंवा साई
- चवीप्रमाणे मीठ
sabudana khichdi recipe in marathi |
- आपली khichdi मऊ होण्यासाठी sabudana बुडेल एवढ्या पाण्यात ४ ते ५ तास भिजत ठेवा.
- एका कढईत तूप विरघळून घ्या.
- यात १ चमचा जिरे टाका.
- आता बारीक कापलेल्या मिरच्या टाका.
- आता हे मिश्रण परतून घ्या.
- आता यात भिजवलेले sabudane टाका.
- आता फोडणी हलवून घ्या.
- आपली khichdi मऊ होण्यासाठी त्यात २ चमचे दूध किंवा साई उपलब्ध असेल तर २ चमचे साई टाका.
- व्यवस्थित हलवून घ्या.
- चवीप्रमाणे मीठ टाका.
- आता साबुदाण्याची रंग थोडा बदलल्यावर त्यात साधारणतः १ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाका.
- आता khichdi वर झाकण ठेऊन १ वाफ काढावी.
- आता आपली khichdi तयार आहे.
विडिओ येथे पहा...
sabudana khichdi video |
Also Read:
जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link
उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी | Masvadi Recipe -Link
लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link
चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link
गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link
सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe -Link
खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link